Friday, May 20, 2011

खड्डे मार्ग

खड्ड्यात पाय पडतो
तेव्हा तोल ज़रा ढलतो
ह्रदय थोड़े खचते
आणि डोक ज़रा चढत

खड्ड्यानचिये वाटे
भानगदिचे साथे
वाकडा होउनिया कितीदा
पाय मोड़े

पुन्हा पुन्हा निराशा
ही खाद्द्यान्चिये भाषा
खड्डे म्हणजे वाक्यात्ल्या
रिक्त जागा

खड्डे ओलाखावे
जागा भराव्या

No comments: